Lets Learn Computer

Saturday, 17 March 2012

संगणक म्हणजे काय?



q    संगणक म्हणजे एक असे यंत्र असते, ज्यात तुम्ही जलद गतीने तुमची माहिती भरू शकता, त्यावर वेगाने आणि परिणामकारपणे प्रक्रिया करू शकता आणि ही प्रक्रिया केलेली माहिती साठवून ठेवू शकता, किंवा परत मिळवू शकता.अशा प्रकारे
संगणकात एक किंवा एकापेक्षा जास्त
q  इन्पुट म्हणजे माहिती भरायची साधने,
q आऊटपूट म्हणजे माहिती मिळवायची साधने,
q स्टोरेज म्हणजे माहिती साठवायची साधने आणि
q प्रोसेसिंग युनिट म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणारी यंत्रणा
यांचा समावेश असतो.
 

No comments:

Post a Comment