पहा कसं न थकता काम करतयं |
1) वेग,
2) अचूकता आणि
3) अविश्रांत काम करण्याची तत्परता.
संगणक मानवासारखे न कंटाळता नेहमी काम करत राहतो. मात्र, संगणक मानवावर मात करत नाही.
कारण ते मानवाइतके लवचिक नसतात. त्यांना पर्यायी मार्ग कसे शोधायचे ते माहीत नसते. आकलन न
होण्यासारखी परिस्थिती असेल, तर संगणक चुकीचे परिणाम देत राहतात किंवा ते काम सोडून देतात.
वैभव मला फोन कर
ReplyDeleteलक्ष्मन पेटारे शिर्डी (राष्ट्रीय सेवा योजना दिंडी)
९०९६६३५२४७