मॉनिटर म्हणजे संगणकाच्या पडद्याचा दर्जा त्याच्या सुस्पष्टतेनुसार ठरतो. ही सुस्पष्टता खालीलपैकी विविध निकषांवर आधारित असते:
१. रिझॉल्युशन : संगणकाच्या पडद्यावरील चित्रे ही ठिपक्यांनी किंवा पिक्सेलनी (पिक्चर एलिमेंट्स) तयार होत असतात. रिझॉल्युशनची मोजणी पिक्सेलनुसार केली जाते. ज्या मॉनिटरचे रिझॉल्युशन उच्च असते, त्याच्यात पिक्सेलची संख्याही अर्थात जास्त असते आणि तो जास्त सुस्पष्ट असतो.
२.डॉट (पिक्सेल) पिच : हे म्हणजे प्रत्येक पिक्सेलमधील अंतर असते. कमी डॉट पिच असेल तर सुस्पष्टताही जास्त असते.
No comments:
Post a Comment