Lets Learn Computer

Tuesday, 20 March 2012

आय.पी.ओ चक्र-इनपुट प्रोसेस आऊटपुट (I-P-O):-


माहितीवर प्रक्रिया(Process), सुचनेवर(Order) प्रक्रिया करणार्‍या क्रमास सर्वसाधारणपणे इनपुट प्रोसेस आऊटपुट (आय.पी.ओ )असे म्हणतात.
सी.पी.यु हा संगणकाचा महत्वाचा विभाग आहे.हया विभागाचे ऍरीथमॅथीक आणि लॉजीकल युनिट(ALU) व कंट्रोल युनिट (CU) हे दोन विभाग असतात.

No comments:

Post a Comment