ही उपकरणे संगणकांतील ध्वनी स्वरुपातील माहिती लोकांना समजेल अशा प्रकारच्या ध्वनीमध्ये रुपांतरित करतात.
स्पीकर्स आणि हेडफोन्स ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑडिओ-आऊटपूट उपकरणे आहेत. ती साऊंड कार्डच्या मदतीने संगणक यंत्रणेला जोडलेली असतात आणि संगीत ऐकण्यासाठी किंवा संगणक वापरणारा आणि संगणक यांच्यात मध्यस्थ म्हणून वापरली जातात.
No comments:
Post a Comment