Lets Learn Computer

Thursday, 5 April 2012

प्रोजेक्टर्स(Projector)

मोठया पडद्यावर किंवा भिंतीवर मॉनिटरची स्क्रीन दाखविण्यासाठी ह्याचा उपयोग करतात.
डाटा प्रोजेक्टर्स हे स्लाइड प्रोजेक्टर्ससारखेच असतात आणि ते मायक्रोकंप्युटर किंवा प्रोजेक्ट कंप्युटर आऊटपुटला जोडतात.
हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन (एचडीटीव्ही) डिजीटल आऊटपूट देतात आणि ते ग्राफिक आर्टिस्ट, रचनाकार आणि प्रकाशकांसाठी उपयुक्त असतात.

No comments:

Post a Comment