- माहीती साठविण्याकरिता संगणक अनेक प्रकारच्या संकलन यंत्रांचा करतो.
- संगणकामध्ये माहीती ० व १ या स्वरूपात साठवली जाते.
- १०२४ बाईट = १ किलोबाईट
- १०२४ किलोबाईट = १ मेगाबाईट
- १०२४ मेगाबाईट = १ गीगाबाईट
- १०२४ गीगाबाईट = १ टेराबाईट
आता आपण वापरत असणारी संकलन यंत्रे पाहू.
I hope that this notes should helpfull for all of them who want to learn the computer thanks to core.
ReplyDelete