- हार्ड डिस्क या सर्वसाधारणपणे प्रोग्रॅम्स आणि मोठा डाटा असलेल्या फाइल्स साठवण्यासाठी वापरल्या जातात.
- हे उपकरण अतिशय नाजूक असते. त्यांचा रीड/राइट हेड्स नावाचा भाग हवेच्या एक प्रकारच्या गादीवर बसवलेला असतो.
- जेव्हा हे हेड पृष्ठभागाला स्पर्श करते किंवा पृष्ठभागाच्या काही कणांना स्पर्श करते, तेव्हा हेड क्रॅश नावाचा अपघात घडतो आणि हार्ड डिस्कमध्ये बिघाड उत्पन्न होतो.
- साधा धुराचा कण, बोटाचा ठसा, धुळीचा कण किंवा अगदी आपला साधा केससुद्धा हा हेड क्रॅश नावाचा अपघात घडवून आणू शकतो. या हेड क्रॅशमध्ये हार्ड डिस्कच्या पृष्ठभागाचा काही भाग खरवडला जातो आणि त्यामुळे आपल्या माहितीचा काही भाग नष्ट होतो.
- १ टिबी पर्यंत माहिती साठवता येते.
Lets Learn Computer
Thursday, 5 April 2012
हार्ड डिस्क(Hard Disk)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment