Lets Learn Computer

Thursday, 5 April 2012

प्रोसेसिंग डिव्हायसेस (Processing Device)


प्रोसेसिंग डिव्हायसेस म्हणजे प्रक्रिया उपकरणे
आता काही प्रक्रिया उपकरणांची माहिती घेऊया.
  1.   सिस्टिम युनिट म्हणजे संगणक यंत्रणा सिस्टिम युनिटमध्ये संगणक यंत्रणेच्या बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो.
  2. आपण संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया या यंत्रणेत होते. मायक्रोप्रोसेसर(Microprocessor) आणि मेमरी (Memory)म्हणजे संगणकस्मृती हे या यंत्रणेचे दोन मुख्य घटक असतात.

No comments:

Post a Comment