ü आपल्याला माहीत आहे की संगणक हे विविध भाग असलेले एक विद्युत यंत्र आहे.
ü संगणकाचे जे भाग किंवा उपकरणे आपण पाहू किंवा स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर (Hardware)म्हणतात
ü संगणक केवळ हार्डवेअरच्या मदतीने कोणतीही कृती करू शकत नाही. एखादे काम करण्यासाठी संगणकाला सुचना द्याव्या लागतात हे आपल्याला माहित आहेच.अशा सुचनांचा संच जो की कीबोर्ड पासून सीपीयु पर्यंत इनपुट आणि सीपीयु पासून मॉनिटरपर्यंत आऊटपुट पोचवितो त्यांना प्रोग्राम(Programme) म्हणतात. अशा प्रोग्राम चा संच म्हणजेच सॉफ्टवेअर.
ü हार्डवेअर प्रमाणे दिलेल्या सुचना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही.
No comments:
Post a Comment