- सेंट्रल प्रोसेसिंग युनिट(CPU) किंवा सीपीयू म्हणजे संगणकाचा मेंदूच असतो आणि तो सिस्टिम युनिट(System Unit)च्या आत असतो.
- माहितीवर प्रक्रिया करणे(Processing), ती साठवून ठेवणे(Storing) आणि माहिती परत देणे(Transmitting) या गोष्टींसाठी हाच सीपीयू जबाबदार असतो.
- सर्व प्रकारची माहिती, कामे, सिग्नल ही संगणकाच्या या मायक्रोप्रोसेसरमधून जात असतात.
No comments:
Post a Comment