Lets Learn Computer

Friday, 6 April 2012

सॉफ्टवेअरचे प्रकार (Type Of Software)

ü  सॉफ्टवेअरचे प्रकार पडतात.
सिस्टम सॉफ्टवेअर(System Software)
ü  संगणक सुरू करणे आणि त्यावर काम करणे यासाठी गरजेचे असणारे सॉफ्टवेअर म्हणजेच सिस्टम सॉफ्टवेअर
ü  संगणकाच्या वापरासाठी गरजेची असणारी कार्यप्रणाली(System) हे सॉफ्टवेअर पुरविते.
ü  तसेच हार्डवेअर वापरासाठी मदत करते.

प्रोग्रामींग सॉफ्टवेअर (Programming Software) :-
ü  विशिष्ट हेतुसाठी वापरले जाणारे प्रोग्राम तयार करण्यासाठी हया प्रकारच्या सॉफ्टवेअरची मदत होते.
ü  यात सी, सी++, जावा, पास्कल, व्हीबी, डॉटनेट, कंपायलर आणि टेक्स्ट एडिटर्स या सर्वांचा वापर केला जातो.

अँप्लिकेशन सॉफ्टवेअर(Application Software)  
ü  डॉक्युमेंट तयार करणे, दृश्य, मल्टिमीडिया, संगीत ऐकणे, चित्रे काढणे आणि गणिती आकडेमोड करणे अशा कामासाठी हया प्रकारचे सॉफ्टवेअर तयार केलेले असते.
ü  काही अँप्लिकेशन सॉफ्टवेअर हे ऑपरेटिंग सिस्टीम सोबतच मिळते किंवा गरज भासल्यास नवीन इनस्टॉल करता येते.
ü  काही वापरत असलेली खालीलप्रमाणेःनोटपॅड, मायक्रोसॉफ्ट ऑफीस, विंडोज मिडीयाप्लेयर
 

No comments:

Post a Comment