1) डेस्कटॉप कॉम्पुटर : हया प्रकारचे संगणक घरी आणि कार्यालयात वापरले जातात. केबलच्या माध्यमातून कीबोर्ड, मॉनिटर, सीपीयू आणि माऊस जोडले जातात. हे संगणक एकाच जागी ठेवावे लागतात. |
|
2)लॅपटॉप(Laptop):- हलके आणि लहान की बोर्ड, मॉनिटर, सीपीयू आणि माऊस मिळुन संच तयार केलेला असतो. |
|
3)नेटटॉप:- लॅपटॉप सारखेच असलेले हे संगणक तुलनेने लहान व हलके असतात. यात सीडी व डीव्हीडी ड्राईव्ह नसतात. |
|
4)पामटॉप(PalmTop) :- हे खिशात मावण्यासारखे उपकरण असून त्यामध्ये फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. हे संगीत ऐकणे स्वतःची माहिती साठविणे किंवा इतर लहान सहान कामासाठी वापरतात. |
Lets Learn Computer
Thursday, 5 April 2012
पीसी किंवा मायक्रोकंप्युटर्स प्रकार (Type Of Microcomputer)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment