अंतर्गत म्हणजे इंटर्नल (Internal) हार्ड डिस्क :- ही संगणक यंत्रणेच्या आत असते. ती प्रोग्रॅम्स आणि माहितीच्या मोठ्या फाइल्स साठवण्यासाठी वापरली जाते. ऑपरेटिंग यंत्रणा आणि महत्त्वाच्या प्रणाली या मायक्रोकंप्युटरच्या अंतर्गत हार्ड डिस्कमध्ये ठेवलेल्या असतात. त्या त्यांच्यातील माहितीमध्ये अतिशय वेगाने प्रवेश करू देतात.
बाहय एक्सटर्नल(External) हार्ड डिस्क :- ने-आण करता येणे शक्य.
No comments:
Post a Comment